
आयपॅड यूजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. तब्बल 15 वर्षांनंतर आयपॅडवर व्हॉट्सअॅप आले आहे. त्यामुळे आता आयपॅड यूजर्सला व्हाईस आणि व्हिडीओ कॉलिंग, मल्टी डिव्हाईस सपोर्ट, स्टेट्स यासारख्या फिचर्सचा लाभ मिळणार आहे. आयपॅड यूजर्स हैदराबादेत रंगणार आज महाअंतिम सोहळापल अॅप स्टोअरवर जाऊन व्हॉट्सअॅप डाऊनलोड करू शकतात. हे अॅप अधिकृतरीत्या आयपॅडसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. आयपॅड यूजर्सला एण्ड टू एण्ड एन्क्रिप्शन अंतर्गत सर्व सुविधा मिळणार आहे.