
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – मन उत्साही राहणार आहे.
आर्थिक – अचानक धनलाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात प्रसन्नतेचे वातावरण राहणार आहे
वृषभ
ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक ठरणार आहे
आरोग्य – मनावरील दडपण कमी होणार आहे
आर्थिक – रखडलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांशी मिळूनमिसळून वागा
मिथुन
ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस खर्चाचा ठरणार आहे
आरोग्य – मनस्ताप वाढण्याची शक्यता आहे
आर्थिक – अचानक खर्च वाढण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – घरात तणावाचे वातावरण असेल
कर्क
ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – मन प्रसन्न होणार आहे
आर्थिक – मोठ्या फायद्याचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण मौजमजेचे असेल
सिंह
ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस कामात चुका करू नका
आरोग्य – पथ्यपाण्याकडे दुर्लक्ष करू नका.
आर्थिक – मेहनत घेतल्यास आर्थिक लाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – घरात प्रसन्नतेचे वातावरण असेल
कन्या
ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस नशिबाची चांगली साथ मिळणार आहे
आरोग्य – मनोबल उंचावणार आहे
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक व्यवहार मार्गी लागतील
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसह दिवस आनंदात जाईल
तूळ
ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू पंचम स्थानात,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र ठरणार आहे
आरोग्य – थकवा जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक व्यवहार पुढे ढकलावेत
कौटुंबिक वातावरण – वाणीवर संयम ठेवा, दिवस शांततेत जाईल
वृश्चिक
ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवसात व्यावसायिकांसाठी फायद्याचा ठरणार आहे
आरोग्य – प्रकृतीत सुधारणा होणार आहे
आर्थिक – भागीदारीच्या व्यवसायात धनलाभाची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – जोडीदारासोबत दिवस आनंदात जाणार आहे
धनु
ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र ठरणार आहे
आरोग्य – जुने आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे
आर्थिक – आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करावेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत मतभेद व्यक्त करू नका, दिवस समाधानात जाईल
मकर
ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवसात शुभ समाचार मिळण्याची शक्यता आहे.
आरोग्य – पोटाचे विकार त्रास देण्याची शक्यता आहे
आर्थिक – आर्थिक लाभाचे चांगले योग आहेत
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण उत्साहाचे राहणार आहे
कुंभ
ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस घरासाठी जास्त वेळ द्यावा लागणार आहे
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – कुटुंबियांकडून आर्थिक लाभाची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस मौजमजेत जाणार आहे
मीन
ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस मानसन्मानाचा ठरणार आहे
आरोग्य – द्विधा मनस्थितीमुळे अस्वस्थता वाढणार आहे
आर्थिक – सामाजिक क्षेत्रातून आर्थिक लाभाची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – भावंडांचे चांगले सहकार्य मिळणार आहे