
पंचायत वेब सीरीजचा चौथा सीझन उद्या, 24 जून पासून ओटीटीवर प्रदर्शित केला जात आहे. पंचायतच्या या नव्या सीझनचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये पुन्हा एकदा गावातील राजकारणाचा तमाशा पाहायला मिळणार आहे. या सीरीजमध्ये मंजू देवी आणि क्रांती देवी पुन्हा एकदा आमनेसामने उभे ठाकणार आहेत.