Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 4 जुलै 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

>> योगेश जोशी, [email protected]

मेष

ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस व्यवसायासाठी चांगला आहे
आरोग्य – प्रकृतीच्या कुरबुरी जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – व्यवसायातून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – जोडीदारासोबत दिवस आनंदात जाणार आहे

वृषभ

ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस कार्यक्षेत्रात कामात चुका होणार नाही, याची काळजी घ्या
आरोग्य – जुने विकार डोके वर काढण्याची शक्यता आहे
आर्थिक – उधारउसनवारीचे व्यवहार टाळा
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण तणावाचे असेल

मिथुन

ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवसात शुभ समाचार मिळण्याची शक्यता आहे
आरोग्य – मनस्वास्थ उत्तम राहणार आहे
आर्थिक – शिक्षण क्षेत्राशी संबधित असणाऱ्यांना चांगले प्रस्ताव मिळतील
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसाठी वेळ काढावा लागेल

कर्क

ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस कुटुंबियांसाठी जास्त वेळ द्यावा लागेल
आरोग्य – अपचनाचा त्रास होण्याची शक्यता आहे
आर्थिक – घरासाठी खर्च होणार आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत शॉपिंगला जावे लागेल

सिंह

ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस धावपळीचा ठरणार आहे.
आरोग्य – प्रवासात प्रकृतीचा काळजी घ्या
आर्थिक – सामाजिक कार्यासाठी खर्च होणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबातील वातावरण प्रसन्नतेचे राहणार आहे

कन्या

ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – मनाची द्विधा मनस्थिती दूर होईल
आर्थिक – अचानक धनलाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांचे चांगले सहकार्य मिळणार आहे

तूळ

ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू पंचम स्थानात,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक ठरणार आहे
आरोग्य – मनाची अस्वस्थता दूर होणार आहे
आर्थिक – खर्चावर नियंत्रण मिळवता येणार आहे
कौटुंबिक वातावरण – घरातील सदस्यांची मते जाणून घ्या

वृश्चिक

ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस खर्चाचा ठरणार आहे
आरोग्य – मनावर दडपण राहण्याची शक्यता आहे
आर्थिक – अचानक खर्च उभे ठाकण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – घरातील सदस्यांसह वादविवाद टाळा

धनु

ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवसात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे
आरोग्य – मनोबल चांगले राहणार आहे
आर्थिक – व्यवसायातून आर्थिक लाभ होणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात प्रसन्नतेचे वातावरण राहणार आहे

मकर

ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस कामाचा व्याप वाढणार आहे
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – आर्थिक नियोजन केल्यास फायदा होणार आहे
कौटुंबिक वातावरण – घरातील सदस्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या लागतील

कुंभ

ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस नशिबाची चांगली साथ मिळणार आहे
आरोग्य – प्रकृतीत सुधारणा होणार आहे
आर्थिक – रखडलेली आर्थिक कामे मार्गी लागणार आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत मौजमजा करता येणार आहे

मीन

ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस प्रकृतीकडे लक्ष देण्याची गरज आहे
आरोग्य – संधीवाताचा किंवा अंगदुखीचा त्रास जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – आर्थिक व्यवहार करताना कादगपत्रे तपासा
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांशी मतभेद होणार नाही, याची काळजी घ्या