
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर यंदाच्या 20 जानेवारीपासून अमेरिकेने 1,553 हिंदुस्थानी नागरिकांना हद्दपार केले आहे. अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली. यापैकी बहुतेक नागरिकांना व्यावसायिक विमानाने पाठवले.