वाहनांच्या काचेला क्रॅश पडला तर… काय करायचं?

1 बऱ्याचदा कारच्या काचेला क्रॅश पडतो. जर असे तुमच्या वाहनांच्या बाबतीत घडले तर काय करावे हे कळत नाही.

2 तुमच्या कारला पडलेला क्रॅश किती मोठा आहे. तसेच काचेची स्थिती काय आहे, हे व्यवस्थित तपासून घ्या.

3 जर क्रॅश लहान असेल तर त्याला दुरुस्ती करणे शक्य आहे. जर मोठा असेल तर पूर्ण काचच बदलून घ्या.

4 तुटलेली काच हाताळताना ती व्यवस्थित झापून ठेवा. काच बदलण्यासाठी चांगल्या ऑटो ग्लास दुरुस्ती केंद्रात जा.

5 तुमच्या कारच्या इन्शुरन्समध्ये काचेच्या दुरुस्तीसाठी किंवा बदलाचा समावेश आहे की नाही, हे तपासून पाहा.