क्रेडिट स्कोर खराब झाला तर

 

1. तुमचा क्रेडिट स्कोर खराब झाला असेल तर त्याचा परिणाम सिबिल स्कोरवर होतो. कोणतेही कर्ज हवे असेल तर हा सिबिल स्कोर चांगला हवा असतो.
2. सिबिल स्कोर चांगला करण्यासाठी काही फंडे वापरता येतात. तुमचे व्रेडिट कार्ड बिल, लोन आणि इतर हप्ते वेळेवर भरा. त्यात उशीर केला तर व्रेडिट स्कोरवर परिणाम होतो.
3 नवीन कर्जासाठी अर्ज करता तेव्हा व्रेडिट रिपोर्ट तपासला जातो. यामुळे स्कोअर थोडा कमी होऊ शकतो. कमी कालावधीत एकापेक्षा अधिक कर्जासाठी करणे टाळा.
4 तुमच्या क्रेडिट रिपोर्टमध्ये कोणत्याही त्रुटी नाहीत याची खात्री करण्यासाठी दरवर्षी तुमचा व्रेडिट रिपोर्ट तपासा. काही त्रुटी आढळल्यास त्या त्वरित दुरुस्त करा.
5 मोबाईल वॉलेट अॅप पेटीएमने सिबिल स्कोअर तपासण्याची सुविधा सुरू केली आहे. तुम्ही व्रेडिट रिपोर्ट मोफत पाहू शकता. कर्ज खात्यांचा व्रेडिट अहवालदेखील पाहू शकतात.