Video – यशस्वी उद्योजक बनण्यासाठी चार गोष्टी अंगीकारा!

 

प्रत्येक लहानमोठ्या गोष्टींमध्ये संधी असते. ती संधी शोधून त्याचे सोने करावे लागते. यशस्वी उद्योजक बनण्यासाठी प्रसिद्ध मराठी उद्योजक आर.जी. शेंडे यांनी तरुणांना कानमंत्र दिला आहे. आर. जी. शेंडे श्री रेफ्रिजरेशन्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांनी दिलखुलास संवाद साधत मराठी तरुणांना उद्योजक बनण्यासाठी मार्गदर्शन केले.