Video – भाजपला प्रशासन चालवता येत नाही – उद्धव ठाकरे

पीएम केअर फंडातून पंतप्रधानांनी महाराष्ट्राला किमान 50 हजार कोटी रुपये जाहीर केले तरी राज्यावरचं संकट बऱ्यापैकी दूर होईल असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. तसेच राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा असेही उद्धव ठाकरे म्हणाले.