Video – पंतप्रधानांना राज्यात हवाई पाहणी करायलाही जमले नाही – प्रियंका जोशी

मराठवाड्यात पुरामुळे शेतकऱ्यांनी सर्वस्व गमावलं आहे. त्यावर सरकारने तुटपुंजी मदत जाहीर केली आहे. यावरून युवासेना कार्यकारणी सदस्य प्रियांका जोशी यांनी सरकारवर टीका केली आहे.