टोयोटाची नवी फॉर्च्युनर लाँच

टोयोटा किर्लोस्कर मोटरने फॉर्च्युनरचे 2025 चे लीडर एडिशन लाँच केले आहे. नव्या एडिशनमध्ये नवीन स्टाइलिंग आणि प्रीमियम टचसोबत स्पोर्टी व डायनामिक झलक दिसत आहे. या कारला एटीट्यूड ब्लॅक, सुपर व्हाईट, पर्ल व्हाईट आणि सिल्वर कलर ऑप्शनसोबत खरेदी करू शकता. 2025 फॉर्च्युनर लीडर एडिशनची बुकिंग ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होणार आहे. तसेच ग्राहक ऑनलाइन किंवा जवळच्या शोरूमध्ये जाऊन या गाडीची बुकिंग करू शकतात.