Video – आता न्याय मिळाल्याशिवाय शांत बसायचे नाही – उद्धव ठाकरे

निष्क्रिय सरकारविरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांचा हंबरडा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. या मोर्चला संबोधित करताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारची सालटीच काढली.