Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 18 ऑक्टोबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

>> योगेश जोशी, [email protected]

मेष

ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस आनंददायक ठरणार आहे
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – उत्पन्नाचे नवे स्रोत मिळतील
कौटुंबिक वातावरण – कुटुंबीयांसोबत दिवस प्रसन्नतेत जाणार आहे

वृषभ

ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस घरात आनंदी वातावरण असेल
आरोग्य – प्रसन्नता जाणवण्याची शक्यता आहे.
आर्थिक – दिवाळीनिमित्त खरेदीचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस मौजमजेत जाणार आहे

मिथुन

ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस धावपळ वाढण्याची शक्यता आहे
आरोग्य – दगदग टाळण्याची गरज आहे.
आर्थिक – रखडलेली आर्थिक कामांना गती मिळेल
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस आनंदात जाणार आहे

कर्क

ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – मन उत्साही राहणार आहे
आर्थिक – अचानक आर्थिक लाभ होणार आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांचे चांगल सहकार्य मिळणार आहे

सिंह

ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजच्या दिवस सकारात्मक ठरणार आहे
आरोग्य – मनावरील ताण कमी होणार आहे
आर्थिक – आर्थिक आवक वाढणार आहे
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण प्रसन्नतेचे राहणार आहे

कन्या

ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस ताणतणावाचा ठरणार आहे
आरोग्य – मनात उदासी जाणवणार आहे
आर्थिक – खर्च वाढल्याने अस्वस्थता जाणवणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे

तूळ

ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू पंचम स्थानात, शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – अचानक धनलाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – नातेवाईक, मित्रमंडळींची भेट होण्याची शक्यता आहे

वृश्चिक

ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस कामे उकरण्यावर भर द्या
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – कार्यक्षेत्रात नव्या जबाबदाऱ्या मिळणार आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसाठी वेळ काढावा लागेल

धनु

ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस नशिबाची चांगली साथ मिळणार आहे
आरोग्य – प्रकृती सुधारणार आहे
आर्थिक – अचानक धनलाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस प्रसन्नतेत जाणार आहे

मकर

ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस प्रकृतीची काळजी घेण्याची शक्यता आहे
आरोग्य – पथ्य पणी सांभाळा
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक निर्णय काळजीपूर्वक घ्या
कौटुंबिक वातावरण – कटुंबियांसोबत वादविवाद होण्याची शक्यता आहे

कुंभ

ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र ठरण्याची शक्यता आहे
आरोग्य – आहाराचे नियम पाळा
आर्थिक – व्यवसायातून आर्थिक लाभ होणार आहेत
कौटुंबिक वातावरण – जोडीदारासोबत दिवस आनंदात जाणार आहे

मीन

ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस संघर्षाचा ठरण्याची शक्यता आहे
आरोग्य – प्रकृतीच्या तक्रारी जाणवणार आहेत
आर्थिक – आर्थिक व्यवहारात काळजी करा
कौटुंबिक वातावरण – कटुंबियांसोबत बोलताना रागावर नियंत्रण ठेवा