एसबीआयसह तीन बँका सर्वात सुरक्षित

एसबीआय, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसी बँक या तीन बँकांना भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्वात सुरक्षित बँकेच्या श्रेणीत ठेवले आहे. बँकेच्या सोप्या भाषेत याला ‘डोमेस्टिक सिस्टमिकली इम्पॉर्टन्ट बँक्स’ (डी-सिब्स) असे म्हटले जाते. या तिन्ही बँकांचा यात समावेश करण्यात आल्याने या बँका सर्वात सुरक्षित समजल्या जात आहेत.