PHOTO – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी रचला इतिहास, INS वाघशीरमधून केला प्रवास

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी INS वाघशीरमधून प्रवास केला आहे. असं करणाऱ्या त्या दुसऱ्या राष्ट्रपती आहेत. याआधी माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम आझाद यांनी INS वाघशीरमधून प्रवास केला होता.