भांडुप स्टेशन जवळ एका बसने पादचाऱ्यांना चिरडलं. या अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर चार ते पाच जण जखमी झाले आहेत. मृत्युमुखी पडलेल्या दोन्ही महिला या कामावरून घरी जात होत्या.