जर एकनाथ शिंदे शिवसेनेचे जयचंद झाले नसते तर मुंबईत भाजपचा महापौर कधीच झाला नसता – संजय राऊत

जर एकनाथ शिंदे शिवसेनेचे जयचंद झाले तर मुंबईत भाजपचा महापौर कधीच झाला नसता, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केली आहे. मुंबई महानगरपालिकांच्या निकालांवर X वर एक पोस्ट करत त्यांनी ही टीका केली आहे.

X वर केलेल्या पोस्टमध्ये संजय राऊत म्हणाले आहेत की, “जर एकनाथ शिंदे शिवसेनेचे जयचंद झाले तर मुंबईत भाजपचा महापौर कधीच झाला नसता. मराठी लोक शिंदेंना जयचंद म्हणून लक्षात ठेवतील.”