
हिंदुस्थानची युवा स्क्वॉशपटू अनाहत सिंह हिने वॉशिंग्टन येथे झालेल्या स्क्वॉश ऑन फायर ओपन स्पर्धेत अवघ्या 15 वर्षांच्या अनाहतने अव्वल मानांकित आणि जागतिक क्रमवारीत दहाव्या क्रमांकावर असलेल्या इंग्लंडच्या जॉर्जिना केनेडीचा 12-10, 11-5, 11-7 असा सरळ गेममध्ये पराभव करत पीएसए ब्राँझ स्तरावरील विजेतेपद पटकावले.




























































