देशभरतीला स्पर्धकांना मागे टाकत मराठमोळ्या शिव ठाकरेने जिंकला The 50 शो?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्या देशभरात गाजत असलेल्या The 50 या शो चे शूटिंग पूर्ण झाले असून नुकताच त्याचा फिनाले पार पडला. या फिनाले मध्ये मराठमोळ्या शिव ठाकरेने 49 स्पर्धकांना मागे टाकत बाजी मारल्याचे समजते.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अंतिम फेरीत शिवने काका, रजत दलाल, फैजू, कृष्णा श्रॉफ यांना हरवत विजेतेपद पटकावले. 50 स्पर्धकांपासून सुरू झालेल्या या शोचे शूटिंग 15 दिवसात पूर्ण झाले आहे. या शो मध्ये निकी तांबोळी, शिव ठाकरे, जान्हवी किल्लेकर he मराठी कलाकार होते.

अंतिम सामन्यात काय घडलं

अंतिम सामन्यात चारही स्पर्धकांना एक कोड घालण्यात आले होते असे समजते. ते कोडे शिवने सर्वात कमी म्हणजेच 10 मिनिटात सोडवलं