व्हाट्सअ‍ॅपची कारवाई, 82 लाख अकाऊंट बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानात व्हाट्सअ‍ॅपने मोठी कारवाई करत अवघ्या एका वर्षात जवळपास 82 लाख अकाऊंट बंद केले आहेत. व्हाट्सअॅपने 2021 च्या नियमांतर्गत मासिक रिपोर्ट जारी केला आहे. या रिपोर्टनुसार, 1 जानेवारी ते 31 जानेवारी 2026 या महिन्याभरात एकूण 81 लाख 79 हजार 740 अकाऊंट बंद केले. यापैकी 19 लाख 83 हजार 760 अकाऊंटवर व्हाट्सअॅपने स्वतःहून कारवाई करत हे अकाऊंट बंद केले. जानेवारीत एकूण 27 हजार 981 तक्रारी प्राप्त झाल्या. यात 520 अकाऊंट्सवर कारवाई करण्यात आली.