Photo – गुलाबी साडी आणि लाली लाल लाल…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने लाल-गुलाबी रंगाची साडी नेसून सुंदर फोटोशूट केले आहे. हे फोटोशूट तिने एका सिनेमागृहात केले आहे.

सोनालीचा नुकताच तिघी सिनेमा रिलीज झाला आहे. या सिनेमाच्या निमित्ताने ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या सिनेमातील तिच्या भूमिकेचे कौतुक होत आहे.