
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री इशा डे ही नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. इशाने प्रसिद्ध गीतकार अभिषेक खणकर याच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. इशा व अभिषेक यांनी त्यांच्या लग्नाचे काही हटके फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो ग्लॅमरस नसले तरी नक्कीच तुमचे लक्ष वेधून घेणारे आहेत.
पाहा इशा व अभिषेकचे हटके फोटोशूट






























































