
धुरंधर चित्रपटामध्ये गाजलेली अभिनेत्री सारा अर्जुन सध्या अभिनयामुळे तसेच तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत आली आहे. साराने नुकतेच इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये साराने काळ्या रंगाच्या मिडि स्कर्ट आणि कॉर्डसेट टॉप मध्ये साराचे सैंदर्य निखळून दिसत आहे. त्यावर साराने अगदी साजेसा मेकअप केला आहे. 





























































