बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूरने तिच्या सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. तिच्या या ब्लॅक कॉर्सेटमधल्या हटके फोटोंनी इंटरनेटचे तापमान वाढवले आहे. तिचे हे फोटोशूट लक्षवेधक ठरले असून फोटो वेगाने व्हायरल होत आहेत.