Photo – अनन्याचा अनारकली लूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने नुकतेच तिच्या सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. तिच्या निळ्या रंगाच्या अनारकली सूट मधले फोटोशूट लक्षवेधक ठरले असून फोटो वेगाने व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये अनन्याने निळ्या रंगाचा वर्क केलेला स्लिवलेस अनारकली घातला आहे. त्यासोबत डायमंड ब्लू अॅन्ड व्हाइट ज्वेलरी घातली आहे. तीने या ड्रेससोबत केसांच्या बनला लावलेल्या चंद्रकोर हेअर ब्रोचने सर्वांचं लक्ष वेधल आहे. तसेच या लूकला पुर्ण करण्यासाठी अनन्याने या सूटवर साजेशी मोजडी परिधान केली आहे.