Photo – साडीत खुलली पूजा सावंत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्राची कलरफुल आपल्या दिलखेचक हास्य , नृत्य आणि जबरदस्त अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री पुजा सावंत सध्या सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. नुकतेच पूजाने तिच्या नव्या चित्रपट टीझर लॉंचवेळी फोटोशुट केले आहे. या फोटोंमध्ये पूजाने ऑफ व्हाइट साडी घातली आहे. त्याच्याबरोर पारंपारिक गोल्डन ज्वेलरी वेअर केली आहे. या लुकमध्ये पूजा सावंत खुप खुश आणि सुंदर दिसत आहे. तीच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.