Photo – लाल लहेंग्यात राशाचा मनमोहक अंदाज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलिवूड अभिनेत्री राशा थडानी श्रीनिवास मंगपुरम या चित्रपटातून तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. या चित्रपटात महेश बाबूचा भाचा जय कृष्णा घट्टामनेनी याच्यासोबत दिसणार आहे. नुकताच हैदराबादमध्ये चित्रपटाचा एक परिचय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जिथे दोन्ही कलाकारांची ओळख करून देण्यात आली. या कार्यक्रमातील राशा थडानीचा लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.या फोटोंमध्ये राशा लाल रंगाचा लहेंगा परिधान केला आहे. तिच्या या मनमोहक स्टाईलने सध्या सर्वांचेच लक्ष वेधले आहे.