
मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असून मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. हार्बर मार्गावर चुनाभट्टी स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. हार्बर मार्गाची वाहतूक 30-40 मिनिटे उशिराने धावत आहे.
मुसळधार पावसामुळे हार्बर मार्गाची वाहतूक 30-40 मिनिटे उशिरा आहे, कुर्ला स्थानकावर तुफान गर्दी जमा झाली आहे. pic.twitter.com/4nVWKjpztQ
— Saamana Online (@SaamanaOnline) July 6, 2026




























































