हायड्रोजन रेल्वे आजपासून धावणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन उद्या, 17 जुलैपासून धावणार आहे. जींद ते सोनीपत या मार्गावर ही ट्रेन धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. या ट्रेनमध्ये एकूण 10 डबे आहेत. यात 8 प्रवासी तर 2 इंजिनचे डबे आहेत. ही ट्रेन ताशी 75 किमी वेगाने धावेल.