Cockroach Janta Party Protest – सोनम वांगचुक यांच्या विनंतीनंतर अभिजीत दिपकेंनी उपोषण सोडलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्ली पोलिसांनी जंतरमंतर येथे उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने रुग्णालयात दाखल केल्यानंतर कॉक्रोज जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके उपोषणाला बसले होते. वांगचुक यांनी रुग्णालयातून देखील उपोषण सुरू ठेवले असून त्यांनी अभिजीतला उपोषण सोडण्याची विनंती केली होती. त्यांच्या विनंतीनंतर तब्बल 48 तासांनी दिपके यांनी उपोषण सोडले आहे.