
कल्याण लोकसभा मतदारसंघातील मुकुंद ठाकूर, सचिन सावंत, वैभव शिरोडकर, प्रवीण उतेकर, आकाश पाटील, शीतल ठोसर, कुंदन काळण, प्रियांका पाटील, नंदकिशोर ठोसर, चंद्रकांत विधाटे, श्रीधर मोरे, दौलत सरवणकर, महेश पडेल, वसंत सुतार, विनोद पानगळे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली.





























































