3,718 मोबाईल अ‍ॅपवर केंद्राची बंदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकारने सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी 3 हजार 718 मोबाईल अ‍ॅप ब्लॉक करण्यात आले. यात मोठय़ा संख्येत फेक लोन अ‍ॅपचा समावेश आहे, अशी माहिती लोकसभेत केंद्रीय गृह राज्यमंत्री बंदी संजय कुमार यांनी दिली. विविध राज्यांच्या पोलिसांकडून मिळालेल्या अहवालानुसार, आतापर्यंत 15.75 लाखांहून जास्त सिमकार्ड ब्लॉक करण्यात आले.