जपानमध्ये 9.5 रिश्टर स्केलचा भूकंप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जपानची राजधानी टोकियोसह पूर्वेकडील काही भागांना रविवारी पहाटे तीव्र भूकंपाचा धक्का बसला. या धक्क्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 9.5 इतकी इतकी नोंदवण्यात आली आहे. या भूकंपाची तीव्रता इतकी भीषण होती की, जपानची रेल्वे वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. विविध ठिकाणी एकूण 23 जण जखमी झाले आहेत.