
शुक्रवारी सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. 24 कॅरेट सोने आज 967 रुपयांनी महाग झाल्याने 1 लाख 54 हजार 908 रुपये प्रतितोळा झाले आहे, तर एक किलो चांदीची किंमत 2 हजार 439 रुपयांनी वाढल्याने चांदीचा भाव आता 2 लाख 34 हजार 972 रुपयांवर पोहोचला आहे. 2026 मध्ये सोने व चांदीच्या किमतीत सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहेत.

























































