
हिंदुस्थानी सेनेच्या ‘ऑपरेशन सिंदूर’वर शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. हिंदुस्थानी सेनेला सलाम, जय हिंद…असे त्यांनी म्हटले आहे. असा प्रहार करा की दहशतवाद्यांनी पुन्हा डोके वर काढले नाही पाहिजे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.