आसाममध्ये प्रवासी बोट उलटली, 70 जण बुडाल्याची भीती

453
sunk_drawn_death_dead_pic

आसाममधील सोनीतपूर येथे एक प्रवासी बोट उलटून 70 जण बुडाले असल्याचे समजते. घटनास्थळी सध्या बचावकार्य सुरू आहे. तेजपूर जिल्ह्यातील जिया भराली नदीत ही दुर्घटना घडली आहे. ही बोट बिहीया गावातून लाल टापूकडे जात असताना ही दुर्घटना घडली. या बोटीत 70ते 80 प्रवाशांसोबत काही मोटर बाईक देखील होत्या.

आपली प्रतिक्रिया द्या