अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरच्या भावाचे निधन, शेअर केली भावूक पोस्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत शेवंता ही गाजलेली भूमिका साकारणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिच्या भावाचे नुकतेच निधन झाले आहे. अपूर्वाच्या लहान भावाचे वयाच्या 28 व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. अपूर्वाने इंस्टाग्रामवर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.