Photo – जाळीदार ड्रेस घालून हिना खानचं हॉट फोटोशूट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेत्री हिना खान तिच्या स्टायलिस्ट लूक्समुळे कायम चर्चेत असते. तिच्या फोटोंचे चाहत्यांकडून कायम कौतुक केले जाते.

आता पुन्हा एकदा हिना खान चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर बोल्ड ड्रेस घालून फोटो व्हायरल होत आहेत. पाहून घ्या हिना खानचे लेटेस्ट फोटोशूट.

आपल्या लेटेस्ट फोटोशूटमध्ये हिना खानने जाळीदार काळ्या रंगाचा जंपशूट घातला आहे.

फोटोशूटमध्ये अभिनेत्री जंपसूट घालून किलर लूक्स देत आहे, जे पाहून कोणीही तिच्या प्रेमात पडेल.

या फोटोंमध्ये हिना खान किलर लूक दिसत आहे.

या फोटोंमध्ये हिनाने एकापेक्षा एक पोझ दिल्या आहेत.

हे फोटो हिनाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.