शैक्षणिक समानतेसाठी आदी ग्रुपचा पुढाकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एसव्ही ग्रुपच्या सहयोगाने डिजीटल औपचारिक शिक्षण व्यासपीठ एडीफोरऑल सादर केले आहे. समूहाचे औपचारिक शिक्षणासह प्रत्येक व्यक्तीला सक्षम करत शैक्षणिक असमानतेला दूर करण्याचे लक्ष्य आहे. यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशिन लर्निंगसह कन्टेन्ट, डिलिव्हरी व डिवाईसच्या पॅकेजच्या समर्थनाने युक्त स्कूल-इन-ए-बॉक्स म्हणून ओळखले जाणारे डिजिटल शालेय शिक्षण उत्पादन बीएलईएपी कमी खर्चामध्ये सादर केले आहे. अधिक माहितीसाठी https:www.bleap.org येथे भेट द्या.