Video – मुलाच्या लग्नात उदित नारायण यांनी धरला ठेका…

प्रसिद्ध पार्श्वगायक आणि सूत्रसंचालक आदित्य नारायण हा अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये असलेल्या गर्लफ्रेंड श्वेता अग्रवालसोबत लग्न बेडीत अडकला आहे.

आदित्य आणि श्वेता हे दोघेही 2010मध्ये शापित या चित्रपटाच्या निमित्ताने एकमेकांना भेटले. त्यानंतर दोन वर्षांनी त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. मात्र, आदित्यने कधीच या नात्याबद्दल जाहीर वाच्यता केली नव्हती. लग्नाच्या काही काळ अगोदर त्याने श्वेतासोबतच्या नात्याविषयी माहिती दिली होती.

 

आपली प्रतिक्रिया द्या