अमरावतीतील झुंजार शिवसैनिक अमोल निस्ताने यांचे निधन

676

अमरावती महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका स्वाती निस्ताने यांचे पती शिवसेनेचे उपशहर प्रमुख अमोल निस्ताने यांचे मंगळवारी पहाटे चार वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 40 होते. अमोल निस्ताने हे आक्रमक शिवसैनिक म्हणून ओळखले जात होते.

आपली प्रतिक्रिया द्या