एनएसई-सीआयईएलसोबत हातमिळवणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टॉप असेट मॅनेजमेंट कंपन्यांनी एनएसई आणि सीआयईएलसोबत एकत्रित हातमिळवणी करत 50 हजार नवीन इंडस्ट्री म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्यूटर्स पुढील तीन वर्षांत उभारायचे ध्येय समोर ठेवले आहे. पुढील 10 वर्षांत 100 लाख कोटींची उलाढाल करण्याचे म्युच्युअल फंड उद्योग क्षेत्राचे उद्दिष्ट्य आहे. सध्या प्रत्येकी 17 हजार व्यक्तींकरता केवळ 1 वितरक आहे. इन्शुरन्स एजंट, निवृत्त बीएफएसआय व्यावसायिक, गृहिणी, बीएफएसआय कर्मचारी, विद्यार्थ्यांकरिता मोठी संधी आहे