हॉट फोटोवरून अमिषा पटेलला केले ट्रोल, नेटकऱ्यांनी म्हटले आंटी

सामना ऑनलाईन । मुंबई

अभिनेत्री अमिषा पटेल ही बऱ्याचदा तिच्या फोटोवरून ट्रोल केले जाते. तरिही अमिषा तिचे हॉट फोटो शेअर करत असते. मात्र आता नेटिझन्सने एक पाऊल पुढे जात अमिषाला आंटी म्हटलं आहे.

Thank u @subisamuel for another creative picture from our recent photoshoot…

A post shared by Ameesha Patel (@ameeshapatel9) on

 

amisha-troll

अमिषाने नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिच्या सुबी सॅम्युएल या फोटोग्राफरने केलेल्या फोटोशूटमधील एक हॉट फोटो शेअर केला आहे. या फोटोवरून नेटीझन्सने अमिषाला ट्रोल केले आहे. अनेकांनी तिच्या हॉट फोटोवरून तिला खडे बोल सुनावलेय तर काहींनी चक्क अमिषाला आंटी म्हटलं आहे. तर काहींनी तिला आता तुझे वय झाले आहे असे प्रकार थांबव असे म्हटले आहे.

SUMMARY : AMISHA PATEL TROLLED FOR HOT PHOTO ON INSTAGRAM