
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सध्या सत्तेत असलेल्या ईडी सरकारबाबत एक सूचक ट्विट केलं आहे. हे सरकार लवकरच कोसळणार असल्याचा विश्वास त्यांनी या ट्विटमधून व्यक्त केला आहे.
सरकारचे काउंट डाऊन सुरू. शिवजयंती पुर्वी महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ होणार हे नक्की..
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) January 21, 2023
”सरकारचे काऊंटडाऊन सुरू. शशिवजयंती पुर्वी महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ होणार हे नक्की..” असे सूचक ट्विट त्यांनी केले आहे.




























































