Photo – व्हाइट लहेंग्यात अनन्याचे खास फोटोशूट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने नुकतेच तिच्या सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. तिच्या व्हाइट आउटफीटमधल्या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. तिचे हे फोटोशूट लक्षवेधक ठरले असून हे फोटो वेगाने व्हायरल होत आहेत.