बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने नुकतेच तिच्या मैत्रिणीच्या मेहंदी मधील फोटो सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिच्या लहेंग्यातील फोटोंनी इंटरनेटचे तापमान वाढवले आहे. तिचे हे फोटोशूट लक्षवेधक ठरले असून फोटो वेगाने व्हायरल होत आहेत.