
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने नुकतेच तिच्या सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. तिच्या ग्रे आउटफीटमधल्या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. तिचे हे फोटोशूट लक्षवेधक ठरले असून फोटो वेगाने व्हायरल होत आहेत.

या फोटोंमध्ये अनन्याने ग्रे आउटफीट वेअर केला आहे

तसेच या ऑफशोल्डर टॉप वर साजेस ग्रे जॅकेट घेतले आहे

या फोटोंमध्ये अनन्याने स्मोकी मेकअप केला आहे.




























































