ज्या राज्यात मंत्री उघडे नागडे फिरत आहेत सरकारने त्यांना दोन कपडे तरी द्यावे असा टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार अनिल परब यांनी लगावला. तसेच हे व्हिडीओ व्हायरल झाले तरी कसे असा सवालही परब यांनी विचारला.