शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची छत्रपती संभाजीनगरसह जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या पाच जिह्यांच्या विभागीय नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.