
>> नरेश यावलकर
तुम्हाला शेअर बाजारात रस आहे, पण स्क्रीनसमोर बसण्यासाठी वेळ नाही आणि खूप पैसेही नाहीत अशा व्यक्तींनी खालील डेरीकेटिक्ह बाजारातील डाकपेच आठकडय़ासाठी घेऊन ट्रेडिंग कराके.
4 ऑगस्ट 2023ला कॅनफिनहोमचा प्रोटेक्टिव्ह पूट घ्या.
11 ऑगस्ट 2023 ला कॅनफिनहोम या शेअरचा फ्युचरचा बंदभाव रु. 723.
दिशा- आजपर्यंत मंदी, पण सोमवारपासून तेजी संभवते.
समाप्ती- 31 ऑगस्ट 2023, लॉट 975.
गुंतवणूक- 15000
जर निफ्टी क फायनान्स सेक्टर सकाळी 9.45 काजेपर्यंत तेजी दाखवत असल्यास प्रोटेक्टिव्ह पूटमुळे गुंतवणूक कमी होते व तोटा मर्यादित राहतो.
फ्युचर विकत घ्या व स्ट्राईक 700चा पूट विकत घ्या रु. 15,
कमाल नफा अमर्यादित, कमाल तोटा रु. 38000 (करार समाप्तीपर्यंत )
14 ऑगस्ट 2023ला भावांमध्ये बदल झालेला असेल तरीही आयडिया लागू असेल.
– आपापल्या सहनशक्तीनुसार व्यवहार बंद करावा.
– उदाहरण – प्रोटेक्टिक्ह पूट ही संकल्पना समजावण्यासाठी घेतली आहे. वाचकांनी लेखकाचा सल्ला समजू नये.
– सकिस्तर कारणमीमांसा YouTube channel ‘prime academy’ कर पाहाके.
(शेअर मार्केट मार्गदर्शक)
primetechnicals.com

































































